अंत आणि सुरुवात ह्या गोष्टी निरर्थक वाटू लागतात, ज्यावेळी संघर्ष रक्तातून पुढच्या पिढीला सुपूर्द होतो.... अगदी लहानपणा पासून तर थेट महाविद्यलया पर्यन्त च्या प्रवसात अनेक वेळा विचारला जाणारा प्रश्न मनःजे तुमचा प्रेरणास्तान किवा आवडते व्यक्तिमहत्व कोणते...हां मला ही अनेक वेळा विचारला गेलेला आणि विचारलेला जाइल असा प्रश्न. असा प्रश्न कोणीही उपस्थित केल्यास माझ्या डोळ्यासमोर अनेक नाव उभी राहतात पन त्या सर्वामधे जर कोणते नाव हे अग्रस्थानी व पहिले असेल तर ते मनःजे "छत्रपति संभाजी महाराज." हे फक्त नाव नाही तर सह्याद्रीच्या आणि महाराष्ट्राच्या जडनघड़नीचे एक ज्वलंत उदाहरण आहे. प्रेरणानास्थान मनःजे नेमके काय या प्रश्नाचा अर्थ नीट समजून घेतल्यास मला या प्रश्नाचे उत्तर हे संभाजी महाराज देण्यास गर्व वाटतो. वय वर्ष अवघ 32 असताना स्वराज्या साठि आपल्या प्राणांची आहुति देणारा हां इतिहासातला पहिलाच राजा आहे. संभाजी महाराजकड़ूनं शिकन्या सारख्या असंख्य गोष्टी आहेत. अखंड हिन्दुस्तानामधे जर बुद्धिमान आणि प्रचण्ड बलवान असा कोणी राजा असेल तर तो मनःजे छत्रपति संभाजी महाराज. कारण...